एम्प्रेस मॉल जवळच्या निर्जन ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. राजकुमार ऊर्फ गोलू ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव असून त्याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
१५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलगा तसेच त्याला घेऊन जाणारा आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय ३६, रा. न्यू बाबुळखेडा) याचा पोलीस शोध घेत आहेत. ...
‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७ ...
मुंबई-पुण्यासारख्या शहरात शहर बससेवा सुरू झाली आहे. आता नागपुरातही शहर बससेवा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. आपली बसच्या माध्यमातून नागपुरात दररोज १.७५ लाख नागरिक प्रवास करतात. अद्याप सर्व प्रतिष्ठाने सुरू झालेली नाहीत. परंतु बस प्रवासासाठी प्रवा ...
ज्येष्ठ संगीतज्ञ आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे मार्गदर्शक बाळासाहेब उपाख्य विराग यादवराव होले यांचे धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील नारायणपेठ, प्रेमनगर व आसीनगर झोनमधील प्रभाग ७ मधील मॉडेल टाऊन इंदोरा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व ...
मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बं ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या टोळधाडीचा प्रकोप थांबल्याचे सांगितले जात असतानाच आता पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीने शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील कोलीतमारा भागातून टोळधाड प्रवेशली. ...