मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे. ...
फसवणूक व होत असलेल्या त्रासामुळे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बिल्डरच्या घरासमोरच आत्महत्या केली. ही घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पार्वतीनगरात घडली. ...
भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आह ...
जिल्हा व सत्र न्यायालय आणि कामठी येथील न्यायालयातील वकिलांच्या खोल्या उघडण्याची परवानगी मिळावी याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. ...
रेल्वेमध्ये साहित्याची विक्री करून एक एक रुपया गोळा केला. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका कंपनीच्या डीलरला लाखो रुपये दिले. परंतु डीलरने फसवणूक केल्याने, इमामवाड्यातील एक दिव्यांग न्यायासाठी पोलिसांची विनवणी करतो आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद अस ...
शहरात बऱ्याच बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ दिसू लागली आहे. मास्क न लावता व गरज नसताना नागरिक बाहेर पडू लागले आहेत. याचाच परिणाम स्वरुप कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे . ...
रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी आदेशाविरुद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
खाद्यपदार्थ आणि औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचे काम शासकीय प्रयोगशाळेला देणाऱ्या एफडीएतर्फे नवीन प्रयोगशाळा आणि कार्यालयासाठी इमारत बांधण्यात येत आहे. ...