नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे. ...
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व क्वारंटाईन सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी, अशा मुद्यावरून प्रशासनाला जाब विचारण्याची नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आ ...
शनिवारी सकाळी ११ वाजता प्रीती दास स्वत:च्या वकिलांसोबत पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाली. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता प्रीतीच्या पापाचा हिशेब तपासण्याची सुरुवात केली आहे. ...
वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. ...
नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे. ...
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे. ...
गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने वर्धा मार्गावरील ग्रीन व्हॅली धाब्यावर छापा घालून येथे सुरू असलेला जुगार अड्डा पकडला. गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि इतर साहित्यासह २६ लाख, ७७ ह ...
कोविड-१९ च्या संकटामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. परंतु या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सिव्हील लाईन्स येथे आयोजित एका हायप्रोफाईल पार्टीने प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्टीत सहभागी असलेली एक युवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. या पार ...