खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्यासाठी जारी अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्दे ...
शहर पोलिस दलात बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवालदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला. ...
नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कामठी पंचायत समितीच्या महालगाव केंद्रात कापसी (खुर्द) जि.प. शाळेत कार्यरत एका शिक्षिकेचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...
कामठीतील व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारे या दोघांना कारागृहात जाऊन अटक केली. ...
ऑटोतील सहप्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या एका टोळीचा बजाजनगर पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील दोन महिला आणि त्यांचा ऑटोचालक साथीदार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हालचाली वाढल्या आहेत. उन्हाळ्यातच नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांसाठी तयारी करून ठेवली होती. सुमारे ७५ हजार परीक्षार्थी अंतिम वर्षाच ...
कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी आज ऑनलाईन पत्रकारांशी संवाद साधला. संवादात त्यांनी नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनला आठ अर्ज आल्याचे सांगून ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...