नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, दर आठवड्यात शनिवार आणि रविवार असा दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ घोषित करावा आणि व्यापारपेठांसंदर्भात सम-विषम नियम शिथिल करण्यात यावा, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर हा नियम शिथिल करण्यात यावा, अशी ...
कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये याकरिता खासगी रुग्णालयांना निश्चित करून देण्यात आलेल्या उपचार शुल्कावर एक आठवड्यात भूमिका मांडा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिले. ...
मागील काही वर्षात उपराजधानीतील नागरिकांमध्ये पासपोर्ट काढण्यासंदर्भात जागरूकता वाढत असल्याचे दिसून आले. मात्र या वर्षी ‘कोरोना’च्या प्रकोपाचा फटका पासपोर्ट कार्यालयालादेखील बसला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीेचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; सोबतच विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ...
अजनीचे पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. तेथे त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस गाफिल असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. ...
, केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात नागपुरात साधारणत: २३.३ टक्के महिला तर १८.४ टक्के पुरुष लठ्ठ आहेत. यामुळे भीती नको परंतु काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...
नागपूर शहरातील गुन्हे शाखेच्या 'कमांडर'सह पाचही युनिटमधील कर्मचारी, अधिकारी कोरोनाने बाधित झाल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. ...
अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे. ...