न्यायालयांतील कामकाज सुरू झाल्यामुळे आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा, हायकोर्ट बार असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्याद्वारे गरजू वकिलांची काळजी घेतली जात असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागप ...
सक्करदऱ्यातील कुख्यात आणि तडीपार गुंड कार्तिक उमेश चौबे (वय २४) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सोमवारी परिसरात राहणाऱ्या गौरव विनोद खडतकर (वय २८) या तरुणाची निर्घृण हत्या केली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे. ...
दिनांक 19 ला सदर तरुण मुंबई येथून नागपूर येथे आला. सोमवारी 22 जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. मंगळवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. ...
नागपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या बैठकीत जेवण नसल्यामुळे उपस्थित सदस्यांनी ड्रायफ्रूटचा आग्रह धरला. अखेर कसेबसे ड्रायफ्रूट आले आणि सदस्य शांत झाले. परंतु हे ड्रायफ्रूट प्रकरण जिल्हा परिषदेत चांगलेच चर्चेला आले. ...
युवक काँग्रेस प्रहार संघटना युवा सेना कार्यकर्त्यांनी मंगळवरी सुरेश भट सभागृहाबाहेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्नार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ...
मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेअगोदर संदीप जोशी यांनी, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येतो किंवा तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो असे आवाहन मनपा आयुक्तांना केले आहे. ...