वनविभागाकडे बऱ्याच काळापासून वाघ, बिबट, अस्वल, बायसन, चितळ, सांबर, कोल्हा, लांडगा यासह अनेक पक्ष्यांची मृगया चिन्हे आहेत. हा अनमोल ठेवा असल्याने त्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, याकरिता वनविभागाने पाऊल उचलले आहे. ...
नागपुरात काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकृत करून सेफ गेम खेळला आहे. या स्थगन प्रस्तावामुळे काँग्रेस सदस्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. ...
जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ...
आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही वादळी चर्चा झाली. ...
गो-एअरने आपली शक्कल लढवून प्रत्यक्ष परतावा न देता १,३४,७५० रुपये क्रेडिट शेल ठेवून घेतले. ते प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध असून गो-एअरच्या भूमिकेबद्दल पांडे यांनी नापसंती व्यक्त केली. ...