लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
५४ लाख ग्र्राहकांनी भरले ५२४ कोटी रुपयांचे बिल - Marathi News | 54 lakh customers paid Rs 524 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५४ लाख ग्र्राहकांनी भरले ५२४ कोटी रुपयांचे बिल

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे. ...

नागपुरात मास्क न लावणाऱ्या १६४ नागरिकांना दंड - Marathi News | 164 citizens fined for not wearing mask in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मास्क न लावणाऱ्या १६४ नागरिकांना दंड

शहरात कोरोना रुग्णांसोबतच मृतांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आाहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे, अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केल्या जात आहेत. ...

नागपुरात ई-तिकीट दलालास आरपीएफने पडकले - Marathi News | In Nagpur, e-ticket brokers were caught by RPF | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ई-तिकीट दलालास आरपीएफने पडकले

उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलिसांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी कुपलवाडी येथे धाड घालून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक केली. ...

कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक - Marathi News | Fraud of taxi owners in the name of cab service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅब सर्व्हिसच्या नावाखाली टॅक्सी मालकांची फसवणूक

कॅब सर्व्हिस सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांची वाहने भाड्याने घेऊन त्यांची रक्कम थकविल्या प्रकरणी सदर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. ...

‘मॉनिटरिंग’ करणारी यंत्रणाच बाधित : मनपात ३८५ पॉझिटिव्ह - Marathi News | Monitoring system disrupted: 385 positive in NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मॉनिटरिंग’ करणारी यंत्रणाच बाधित : मनपात ३८५ पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करणारी व कोरोनाला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग करणारी महापालिकेची यंत्रणाच बांधित झाली आहे. मुख्यालय व झोन कार्यालयातील ३८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत ...

प्रभाव लोकमतचा : नागपुरातील ध्रुव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड - Marathi News | Impact of Lokmat: Rs 5 lakh fine for Dhruv Pathology in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाव लोकमतचा : नागपुरातील ध्रुव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड

कोविड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील ध्रुव लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास - Marathi News | Money stolen due to technical glitch in ATM in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास

एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ...

कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या काळाबाजाराचा आरोप; हायकोर्टात दाद - Marathi News | Allegations of black-marketing of oxygen in Corona hospitals; Herpes in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या काळाबाजाराचा आरोप; हायकोर्टात दाद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंभीर रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे, असा ... ...

विदर्भाची रुग्णसंख्या ९८ हजारावर; २,४३५ पॉझिटिव्ह, ९३ मृत्यू - Marathi News | Vidarbha has over 98,000 ¸corona patients; 2,435 positive, 93 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाची रुग्णसंख्या ९८ हजारावर; २,४३५ पॉझिटिव्ह, ९३ मृत्यू

नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे. ...