लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Public outcry march against EVMs on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा

स्थानिक निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार. ...

चुकीच्या समजामुळे योग्यवेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चा प्रकार -डॉ. चंद्रशेखर मेश्राम  - Marathi News | Not taking timely treatment due to wrong understanding is a form of hacking of the mind Dr Chandrasekhar Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या समजामुळे योग्यवेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चा प्रकार -डॉ. चंद्रशेखर मेश्राम 

‘सायकॅट्रीक सोसायटी’चा अध्यक्षपदी डॉ. मनीष ठाकरे. ...

फेलोशीपच्या ‘हायपॉवर कमिटी’चे काय झाले? पीएच.डी. पात्रताधारकांचा सवाल  - Marathi News | What happened to the Fellowship's High Power Committee Ph.D. Eligibility Question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेलोशीपच्या ‘हायपॉवर कमिटी’चे काय झाले? पीएच.डी. पात्रताधारकांचा सवाल 

दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

तर नागपूर जिल्ह्यात १ ते २ अंशाने वाढेल तापमान; CSTP संस्थेचा धाेकादायक इशारा - Marathi News | The temperature will increase by 1 to 2 degrees in Nagpur district; Alarming warning from CSTP organization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर नागपूर जिल्ह्यात १ ते २ अंशाने वाढेल तापमान; CSTP संस्थेचा धाेकादायक इशारा

राज्यात ०.२५ ते ०.४२ अंश वाढीचा अंदाज ...

एका चोरीच्या तपासात अटक अन् उघड झाले सहा गुन्हे; नागपुरातील प्रकार - Marathi News | A burglary investigation led to six arrests and revelations; Type from Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका चोरीच्या तपासात अटक अन् उघड झाले सहा गुन्हे; नागपुरातील प्रकार

पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली ...

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत - Marathi News | Nagpur crime A minor girl was dragged into a love trap and harassed video sent to her father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, वडिलांना पाठविला Video; आरोपी अटकेत

प्रज्योत हरीहर बंडोले असे २० वर्षीय आरोपीचे नाव, नागपूरच्या शांतीनगरची घटना ...

नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत - Marathi News | Nagpur University's 'Yuvarang' from March 19'; 15th deadline to participate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने हा युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक, साहित्य व ललित कला विषयाशी संबंधित विविध स्पर्धा होणार आहे. ...

"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप - Marathi News | "Events in view of elections by bjp, death of woman"; Rohit Pawar's anger on bjp event of nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप

किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार?, असा सवाल रोहित यांनी केला. ...

भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना - Marathi News | came to take the pots and was died in the stampede | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना

भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...