‘बर्थ डे पार्टी’साठी नागपूरहून आलेले पाच तरुण बुटीबोरी येथील बसस्थानक चौकात सहज थांबले. त्यांचे बुटीबोरी येथील काही तरुणांशी ‘तू मला ओळखतो काय’ या किरकोळ कारणावरून भांडण झाले. ते विकोपास गेल्याने चाकूहल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर ...
देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ...
पॅसेंजर आणि एक्स्प्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
राज्य शासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये नागपूर शहरातील ५१ क्षेत्र फेरीवाला झोन म्हणून घोषित केले होते. परंतु हा निर्णय कागदावरच आहे. अंमलबजावणी कुठे अडली, असा प्रश्न फेरीवाल्यांना पडला आहे. ...
नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ...
दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे. ...
सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली ...
रोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० वरून ५५० वर पोहचली आहे. वसाहतीत रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना तर नसेल ना, या शंकेने घराघरात अस्वस्थता दिसून ...