भौगोलिक चिन्हांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन) मिळालेल्या राज्यातील पिकांची यादी कृषी विभागाने जाहीर केली. मात्र यात विदर्भातील एकही पिकाचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे नागपुरी संत्रा, भिवापुरी मिरची आणि वायगाव हळदीला जीआय मान्यता असूनही त्यांना या योजनेत स्थ ...
पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. ...
ऑगस्ट महिन्यात रुग्ण व मृत्यूसंख्येचे जुने विक्रम मोडीत निघत आहेत. बुधवारी रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना गुरुवारी मृत्यूसंख्येची सर्वाधिक नोंद झाली. एकाच दिवशी ४६ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची एकूण संख्या ६२५ वर पोहचली. ९८९ नव्या रुग्णा ...
कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निर ...
महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. मात्र अस्पष्ट आवाज, अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंगाट, त्यात काही नगरसेवक हॅलो- हॅलो करत होते. अशा गोंधळामुळे सभेचा फज्जा उडाला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महापौर ...
‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना मनपाकडून होत असलेल्या हलगर्जीचीदेखील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी चाचणी केलेल्या एका व्यापाऱ्याला ‘आरोग्यसेतू’ या ‘अॅप’च्या माध्यमातून पाच दिवसानी तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळाले. ...
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती हद्दपार करण्याची चर्चा दरवर्षी होते पण दरवर्षी हे प्रयत्न फोल ठरतात. दोन दिवसात गणेशोत्सवाची धूम सुरू होत असताना यावर्षीही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे केंद्रानेच पुढच्या वर्षीपर्य ...
मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेने १६ खासगी हॉस्पिटलला पूर्णत: कोविड हॉस्पिटल करण्यास मान्यता दिली. १८७६ खाटा उपलब्ध होणार असल्याचे सांगून आपली पाठही थोपटून घेतली. परंतु गुरुवारी यातील काही ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाविरूद्ध नागपुरातील विविध व्यापारी संघटनांनी १९ ऑगस्टला बंद पुकारून एकजुटतेचे प्रदर्शन केले. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वात व्यापारी संघटना एकत्रित आल्या आणि आयुक्तांना आदेश मागे घेण्याचे आवाहन केले. ...