राज्यातील उमेदवारांना राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षेचे केंद्र स्वत:च्या सोयीनुसार बदलण्याची परवानगी देण्यात यावी, अशा याचिकेवर एका आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. ...
नागपूर जिल्ह्यातील १७ सीसीसीमध्ये ४७६ रुग्ण तर होम आयसोलेशनमध्ये तब्बल ५,२७३ रुग्ण आहेत. रुग्णवाढीला असे होम आयसोलेशन कारण ठरत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे. ...
लॉकडाऊन दरम्यानच्या वीज बिलात सूट देण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी वित्त मंत्रालयाला दोन हजार कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु मंत्रिमंडळाने यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे वीज बिलात सूट मिळेल या प्रत ...
गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. प्रत्येकजण गणेशाच्या स्थापनेसह श्रीच्या भक्तीत दंग होण्यास आतूर आहे. शनिवारी सकाळपासून गणरायाच्या स्थापनेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.४० पासून सायंकाळपर्यंत विघ्नहर्त्याची स्थापना करता येईल. ...
कोविड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...