नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे. ...
१८० व्हिडिओजमध्ये काम केलेल्या, केरळमधील पथ्थनमथिट्टा गावच्या ओमाना अम्मा.. यू ट्यूबवर सध्या सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या 'व्हिलेज कुकींग-केरळ' या चॅनेलच्या प्रमुख कलाकार.. ...
केवळ साधा बटाटेवडा व पाव असे त्याचे रुपडे आता मसाला वडा पावापासून ते चायनिज वडापावापर्यंत बदलत गेलेले आहे. २० पैसे या किंमतीपासून १०० ते दिडशे रुपयांपर्यंतची त्याची उडी गेली आहे. ...
प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...
घरोघरी स्थापना होणाऱ्या लहान गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे. सर्वाधिक विक्री एक ते दोन फूट गणेश मूर्तीची होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला यावर्षी परवानगी न मिळाल्याने चार फूट मूर्ती आधीच ऑर्डर देऊन तयार केल्या आहेत. ...
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सभागृहात १० टक्के सदस्य संख्या असलेल्या पक्षाची सर्वपक्षीय समन्वय समिती गठित करण्याची घोषणा आमसभेत केली. ...
दिवसभर आपल्या हातून अनवधानाने होणाऱ्या पापाचरणाचा पश्चात्ताप, खेद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या दु:ख, हिंसाचारासाठी किंवा प्रत्येक चुकीसाठी ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हटले जाते. यात कुठेच क्षमा मागितली जात नाही किंवा क्षमा केलीही जात ...
नागपुरातील संविधान चौकात नृत्यदिग्दर्शक, नृत्यगुरू, प्रशिक्षणार्थी व संबंधित कलावंतांनी नृत्य करून आगळेवेगळे आंदोलन करीत आपल्या मागण्या शासनदरबारी मांडल्या. ...