कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरण ...
बाजार शुल्क (सेस) वसुलीच्या विरोधात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडने (कॅमिट) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुकारलेल्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करीत कळमना कृषी उत्प ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ निदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू होती व अखेर प्रयोगशाळेला ‘आयसीएमआर’ची मान्यता प्राप्त झाली. या केंद्रामुळे शहरात ‘कोरोना’ चाचण्यांचे प्रम ...
उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. ...
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी संघस्थानी भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरची त्यांची हा पहिलाच नागपूर दौरा ठरला. ...
दरवर्षी आगळेवेगळे करण्याची परंपरा यंदाही शहरात आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप का राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोविड सेंटर उभारत राखली आहे. ...
महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. ...
कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत कोविड खाते सुरू करण्यात आले होते. या खात्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटींच्या देणग्या जमा झाल्या. मात्र यातील २५ टक्केच रक्कम कोरोनावरील उपचार व इतर बाबींसाठी खर्च करण्यात आली. ...