लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना प्रशिक्षण मिळाले, ना नोकरी तरुणांनी १२ लाख गमावले - Marathi News | No training, no job youth lost 12 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ना प्रशिक्षण मिळाले, ना नोकरी तरुणांनी १२ लाख गमावले

fraud to unemployed youth, crime news एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग तसेच नोकरी देण्याचे आमिष दाखवून पंजाबमधील एका आरोपीने नागपुरातील तीन तरुणांकडून बारा लाख रुपये हडपले. ...

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा? - Marathi News | Bihar Assembly Election Result sanjay tiger give creadit devendra fadanvis for bihar bjp victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. ...

नाटकातील ते वाक्य खरे ठरले! ट्रम्पना धडकी भरविण्यात सिंहाचा वाटा - Marathi News | That sentence in the play came true! The lion's share of the shock to Trump | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाटकातील ते वाक्य खरे ठरले! ट्रम्पना धडकी भरविण्यात सिंहाचा वाटा

Nagpur News ‘आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो, पण उद्या ट्रम्पला धडकी भरवेल, हे निश्चित. ’ हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले आहे. ...

नागपूर शहरात 12 कोटीवर फटाके ; ९० टक्के फटाके शिवकाशीवरून - Marathi News | 12 crore firecrackers in Nagpur city; 90% firecrackers from Sivakasi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात 12 कोटीवर फटाके ; ९० टक्के फटाके शिवकाशीवरून

Fire crackers Nagpur News नागपूर शहरात सुमारे १० ते १२ कोटीचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात बहुसंख्य ग्रीन फटाके आहेत. ...

नागपूर ग्रामीण तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती  - Marathi News | Drought-like situation in Nagpur rural taluka itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती 

Nagpur News नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली.  ...

दुकानासमोर गर्दी वाढवाल तर १० हजार दंड; नागपुरात आयुक्तांचे  आदेश - Marathi News | 10,000 if you increase the crowd in front of the shop; Order of the Commissioner in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुकानासमोर गर्दी वाढवाल तर १० हजार दंड; नागपुरात आयुक्तांचे  आदेश

Nagpur News नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करून  ५ ते १० हजार रुपये दंड, गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले. ...

कधी होता पार्लरचा मालक, आता धुतो कप बशी - Marathi News | Once the owner of the parlor, now washes cups and saucers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कधी होता पार्लरचा मालक, आता धुतो कप बशी

crime news Nagpur News पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला. ...

कोरोनामुळे विमान प्रवासी ७५ टक्क्यांनी घटले; कंपन्यांना मोठा तोटा - Marathi News | Corona reduces air travel by 75%; Big losses to companies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे विमान प्रवासी ७५ टक्क्यांनी घटले; कंपन्यांना मोठा तोटा

Nagpur News travel यावर्षी विमान प्रवाशांची संख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे विमान कंपन्यांच्या महसुलात घट झाली. उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मोठे नुकसान सहन करावे लागले. ...

फटाक्यांमुळे दरवर्षी पाच हजार अंध; भुईनळा, सुतळी बॉम्ब, भुईचक्कर, रॉकेट ठरतात घातक - Marathi News | Five thousand blind every year due to firecrackers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांमुळे दरवर्षी पाच हजार अंध; भुईनळा, सुतळी बॉम्ब, भुईचक्कर, रॉकेट ठरतात घातक

फटाक्यांमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाख आहे. ...