बलात्कार पीडित कुटुंबीयांची सांत्वना भेट घेण्यासाठी हाथरससाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी अणि महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले व अटक केली. तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली. या घटनेमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड ...
सुप्रसिद्ध हल्दीराम ग्रुप ऑफ कंपनीजमधील ऑनलाईन विकलेल्या मालाची अफरातफर करून तिघांनी कंपनीला ४० लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२० कालावधीत झालेल्या या अफरातफरीची माहिती उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे ...
कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या आंदोलनामुळे गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संपूर्ण काम ठप्प झाले होते. संघटनांनी सायंकाळी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. ...
कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुद्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुरुवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्श ...
भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्तकेले आहे. सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीय आत्मनिर्भर बनणार आहेत. ...
पूर्वी दुकांनामध्ये ग्राहक आल्यानंतर रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल तिकीट काढून देत होते. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने अशी दुकाने शोधून काढली आहेत. त्यामुळे आता दलालांनी आपल्या घरातूनच ई-तिकिटे काढून देण्यास सुरुवात केली आहे. ...
शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला दोन दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिले. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. ...
राज्य सरकार कोरोना निर्मूलनाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे व्यापक अभियान राज्यभर राबवीत आहे. १५ सप्टेंबरपासून अभियान सुरू झाले असून, दीड महिना राबविण्यात येणार आहे. परंतु या अभियानाचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे, ते एक एक करून आपल्या जबाबदारी ...
कोरोना संक्रमणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोंदणीकृत लिपिकांना (वकिलांकडे काम करणारे) दावा खर्चाच्या २० हजार रुपयातून मदत करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला दिला. ...