Election Nagpur News येत्या १ डिसेंबरला होत असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला. ...
Nagpur News Corona गेले साडेसात महिने रंगभूमी टाळेबंद होती. आता रंगभूमीचे टाळे उघडले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आणखीन महिने दोन महिने जाणार आहेत. काम सुरू झाल्यावरही उदरनिर्वाह चालेल अशी स्थिती कठीणच आहे. ...
BJP Nagpur News कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजपा आमदार, खासदारांसह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे. ...
Nagpur News Ambazari lake अंबाझरी जैवविवधता उद्यानात पर्यटनाच्या नावाखाली अलीकडे मनमौजी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामत: भविष्यात येथील पक्षिवैभव धोक्यात येऊन डोळ्यादेखत नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. ...
Diwali Nagpur News आधी परवानगी दिली व आता फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. यामुळे फटाके उडवायचे की नाही, तसेच फटाके विकायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. ...
Nagpur News Railway track हिवाळ्यात रेल्वे रुळात हेअर क्रॅक येते. वेळीच लक्षात न आल्यास त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
Diwali Nagpur News दिवाळीचा आनंद एकमेकांना वाटून साजरा करायचा असतो. मात्र या आनंदामध्ये मागील अनेक वर्षांपासून अनवधानाने धार्मिक प्रतिमांचे अवमूल्यन सुरू आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधूनही सरकार या प्रकाराविरूद्ध पावले उचलायला तयार नाही. ...
President of the United States Nagpur अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे पूर्वज नागपुरात मुक्कामी आहेत. तब्बल १४७ वर्षापासून हे कुटुंब उपराजधानीत वास्तव्यास आहेत. ...
Birds Nagpur News साधरणत: नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागताच या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू हाेते आणि अपेक्षेप्रमाणे ते सुरूही झाले आहे. या पक्ष्यांनी नागपूरला धावती भेट देऊन मुक्काम चंद्रपूर, भंडारा व नवेगावबांधच्या तलावांकडे वळव ...
Nagpur News ACB थकीत असलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या टेक्सटाईल कमिशनरच्या ‘पीए’ला नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...