Sand ghats , nagpur newsगेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील रेती घाटांचे लिलाव आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. राज्य पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणाने (एसईआयएए)राज्यातील रेती घाटांचा अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य सरकारकडे ...
Corporation budget, nagpur newsफेब्रुवारीत सादर होणाऱ्या सुधारित अर्थसंकल्पात नवीन कामासांठी तरतूद करण्याचे संकेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. यातून बजेट मंजूर असले तरी त्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
water Nagpur News नागपूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नोव्हेंबर महिन्यात तपासण्यात आलेल्या ६१० पाण्याच्या नमुन्यांपैकी ४९ पाणी नमुने दूषित आढळून आले आहे. ...
Nagpur News अजनीतील हजाराे झाडे कापणाऱ्या माॅडेल स्टेशनच्या प्रकल्पाला आता सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. नागपूरच नाही तर अजनीतील वनसंपदा वाचविण्याच्या माेहिमेला विदेशातूनही पाठबळ मिळत आहे. ...
नागपूर : प्रतापनगर सिमेंट रस्त्याकडून मणी ले-आऊटकडे जाणाऱ्या वळणावर पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ‘ऑनलाईन’, ‘ऑफलाईन’ किंवा दोन्ही प्रकारे घेण्याचा ... ...