लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; तीन ठार तर दोन जण जखमी - Marathi News | A tractor carrying laborers overturned: three killed, two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; तीन ठार तर दोन जण जखमी

Accident : सेलोटी-बोर्डकला शिवारातील घटना ...

नागपुरात भीषण अपघातात चार ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Four killed, one seriously injured in road mishap in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भीषण अपघातात चार ठार, एक गंभीर जखमी

Nagpur News Accident सोनेगाव-चिंचभुवन उड्डाणपुलावर झालेल्या एका भीषण अपघातात चारजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना येथे घडली आहे. ...

वनविभागाच्या उदासीनतेमुळे थांबली वनबाला  - Marathi News | Vanbala stopped due to the indifference of the forest department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनविभागाच्या उदासीनतेमुळे थांबली वनबाला 

forest department Nagpur News वनविभागाच्या उदासीनतेमुळे सेमिनरी हिल्सस्थित बालाेद्यानची ओळख असलेल्या वनबालेचे चाके अद्याप थांबले आहेत. ...

नागपुरातील विधिमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार - Marathi News | The Legislative Secretariat in Nagpur will now be open throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विधिमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार

Nagpur News The Legislative Secretariat नागपुरातील विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय आता नागपुरात विधानभवन इमारतीत वर्षभर सुरू राहणार आहे. विधान परिषदेचे सभापती व विधानसभेचे अध्यक्ष यांच्या मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ...

उमरेड नागपूर रोडवर भीषण अपघात; चार जखमी, ट्रक फरार - Marathi News | Terrible accident on Umred Nagpur Road; Four injured, truck absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड नागपूर रोडवर भीषण अपघात; चार जखमी, ट्रक फरार

Nagpur News Accident नागपूर-उमरेड मार्गावर एका भरधाव ट्रकची चारचाकीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...

नवीन कोरोना नष्ट करण्यासाठी नागपूर मनपा सज्ज - Marathi News | Nagpur Municipal Corporation ready to destroy new corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन कोरोना नष्ट करण्यासाठी नागपूर मनपा सज्ज

new corona Nagpur News नवीन कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. तसेच, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. ...

१६० रुपयाच्या नकाशासाठी लागणार ६,८०० रुपये - Marathi News | A map of Rs 160 will cost Rs 6,800 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६० रुपयाच्या नकाशासाठी लागणार ६,८०० रुपये

Nagpur News राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार महापालिकेच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडून देण्यात येणारे भाग नकाशे व झोन दाखल्यासाठी आकारानुसार शुल्क आकारले जाते. यात वाढ केली आहे. ...

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीचे नागपूरकर नेत्यांना सोयरसुतकच नाही - Marathi News | Nagpurkar leaders do not care about the centenary of the Congress convention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीचे नागपूरकर नेत्यांना सोयरसुतकच नाही

Nagpur News ‘काँग्रेस से सिर्फ लेने का... देने का नहीं’, अशीच स्वार्थी भूमिका नागपूरकर काँग्रेस नेत्यांनी घेतली आणि संघभूमीत काँग्रेसचा एकात्मतेचा नारा बुलंद करण्याची आयती संधी गमावली. ...

'व्हॉट सांता डज ऑल इयर राऊंड', बच्चे कंपनीसाठी एक वाचन पर्वणी - Marathi News | ‘What Santa Does All Year Round’, a reading treat for children’s company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'व्हॉट सांता डज ऑल इयर राऊंड', बच्चे कंपनीसाठी एक वाचन पर्वणी

What Santa Does All Year Round : अंजली यांना दोन मुले आहेत आणि म्हणूनच एका आईच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिल्याचे स्पष्ट होते. कविता आणि काव्यात्मक शब्दचातुर्यातून त्यांनी वर्षातील प्रत्येक महिन्यांचे वर्णन केले आहे. ...