waste collection system collapsed , nagpur news वेतन मिळण्याला होणारा विलंब व आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. ...
Town planning department, NMC, Nagpur news मनपा प्रशासन आर्थिक टंचाईचे रडगाणे गात आहे. मात्र संपत्ती कर व पाणी करानंतर नगर रचना विभाग हेच मनपाच्या उत्पनाचे मुख्य साधन असते. मात्र या विभागाच्या ढीम्मपणामुळे या वर्षी उत्पन्नात नागपूर मनपा माघारली आहे. ...
Marathi Sahitya Sammelan, nagpur news नाशिकला होणारे ९४वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनही याला अपवाद नाही. आता वेध लागले आहेत, ते ९४वे संमेलनाध्यक्ष कोण होणार त्याचे. मात्र, कोण होऊ नये यावरच भर महामंडळ आणि महामंडळाच्या कारभारावर आक्षेप घेणाऱ्यांचा द ...
Chinch Bhavan ROB nagpur news वर्धा रोडवरील चिंचभवन आरओबीचा रेल्वे ट्रॅकच्या वरील भाग आता तयार झाला आहे. काँक्रिटीकरणानंतर आता यावर मास्टिकचा थर चढविला जाईल, त्यानंतर १ फेब्रुवारीपासून या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. ...
Municipal Hospital Patient safety on air, nagpur news महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली असता इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली आणि आयसोलेशन रुग्णालयामध्ये फायर सुरक्षात्मक यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
Corona Virus दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ४०० वर जात असताना चाचण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी मागील दोन आठवड्याच्या तुलनेत सर्वात कमी, ३५७६ चाचण्या झाल्या. यात ४१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...
Vaccination of registered health workers महापालिकेद्वारे लसीकरणासंदर्भात आवश्यक तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाची आठ केंद्रात सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड ॲपवर नोंदणी केली आहे, ...
Noise-air pollution Brain injury, nagpur news मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो. ...
Bhandara fire Tragedy भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा बाळांच्या मृत्यूप्रकरणाची स्वयंस्फूर्तीने दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली. राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी चार आठवड्यांत या घटनेचा तसेच ...