लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौर कृषी प्रकल्पासाठी जमीन द्या - Marathi News | Provide land for a solar agriculture project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सौर कृषी प्रकल्पासाठी जमीन द्या

नागपूर : कृषी पंपांना दिवसाही विजेचा पुरवठा करण्यासाठी महावितरणने ग्रामपंचायतींना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देण्याची मागणी केली आहे. कंपनीने ... ...

 नागपुरात पुतण्याने केली काकाची हत्या - Marathi News | Uncle killed by nephew in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात पुतण्याने केली काकाची हत्या

Nagpur News पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक मेश्राम (वय ५५) नामक व्यक्तीची त्याच्या पुतण्याने लाकडी दांडक्याने मारून हत्या केली. ...

नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय सेवा योजनेचे तीन राज्यस्तरीय पुरस्कार - Marathi News | Three state level awards of National Service Scheme to Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय सेवा योजनेचे तीन राज्यस्तरीय पुरस्कार

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना २०१९-२० सालचे राज्यस्तरीय पुरस्कार राज्य शासनाने घोषित केले आहेत. ...

झाडावर अडकलेला मांजा काढण्यासाठी नागपुरात अभियान - Marathi News | Campaign to remove kite strings trapped in trees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाडावर अडकलेला मांजा काढण्यासाठी नागपुरात अभियान

Nagpur News मकरसंक्रांतीच्या पतंगोत्सवाचा जोश उतरल्यानंतर पर्यावरणप्रेमी झाडावर अडकलेला मांजा काढण्यासाठी सरसावले आहेत. ...

भद्रावती ‘टेराकोटा पॉटरी’ केंद्राला १० कोटींचा निधी - Marathi News | 10 crore fund for Bhadravati 'Terracotta Pottery' Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भद्रावती ‘टेराकोटा पॉटरी’ केंद्राला १० कोटींचा निधी

Nagpur News ग्रामोद्योग संघातर्फे चालविण्यात येणाऱ्या भद्रावतीच्या ‘टेराकोटा पॉटरी’ केंद्राला उत्कृष्टता आणि संशोधन प्रशिक्षणाचे जागतिक केंद्र बनविण्यात येणार आहे. ...

 नागपूर जिल्ह्यात दोन बाईकच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी - Marathi News | One killed, three injured in two bike accidents in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपूर जिल्ह्यात दोन बाईकच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Nagpur News  नांद लगतच्या पांजरेपार पूलावरिल वळणावर नांद- भिवापूर मार्गांवर शुक्रवारी (दि.22) सकाळी 9 वाजताच्या दरम्यानच्या दोन मोटारसायकल आपसात भिडल्या. यात एकाचा जागेवर मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  ...

‘कोरोना’ नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन - Marathi News | Conducting examinations in compliance with ‘Corona’ rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कोरोना’ नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन

SSC exam Nagpur News ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल व ‘कोरोना’च्या नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन होईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले. ...

अकरा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जबड्याची पुनर्निर्मिती  - Marathi News | Reconstruction of the jaw after eleven hours of surgery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जबड्याची पुनर्निर्मिती 

Nagpur News डॉक्टरांच्या चमूने तब्बल अकरा तास दीर्घ शस्त्रक्रिया करीत जबडा काढून त्याजागी पायातील हाडापासून पुनर्निर्मित जबडा बसवला. ...

प्रभाव लोकमतचा : अखेर एक्स्पायर्ड अग्निरोधक उपकरणे हटविली - Marathi News | Impact Lokmat: Expired fire extinguishers finally removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाव लोकमतचा : अखेर एक्स्पायर्ड अग्निरोधक उपकरणे हटविली

Expired fire extinguishers finally removed दररोज हजारो नागरिकांचा वावर असलेल्या प्रशासकीय इमारत क्रमांक दोनमधील ‘एक्स्पायर’ झालेली अग्निरोधक उपकरणे अखेर हटविण्यात आली आहेत. ...