Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
नागपूर महानगरपालिकेने शहरातील ६९ उद्यानांमध्ये प्रवेश शुल्क घेण्याचा निर्णय घेतला होता. स्थायी समितीनेसुद्धा या आशयाच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली होती. परंतु शहरातील नागरिकांना मात्र हा निर्णय आवडला नाही. ...
Nagpur News घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...
Nagpur News रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे साठी तीन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur News महाराष्ट्रात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नाही. परिणामी, विषाचा प्रकार, तीव्रता, गंभीरता, त्याचे निदानपासून ते उपचाराची माहिती तातडीने मिळत नाही. ...
Congress News : पडत्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Politics News : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमधील मतभेद अजूनही संपलेले नाहीत. सरकारमधील मंत्रीच एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...