Rain forecast येत्या शनिवार व रविवारी विदर्भाचे आकाश निरभ्र राहणार आहे. साेमवारी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून १६ व १७ फेब्रुवारी राेजी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...
Corona Virus in Vidarbha कोरोनाच्या अकरा महिन्यातील काळात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला मागे टाकले. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात ३६९, तर नागपूर जिल्ह्यात ३१९ रुग्णांची नोंद झाली. ...
ACB action परवानगी नसताना ताेडलेली सागाची झाडे वन विभागाने ताब्यात घेतली. ती झाडे परत करण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाने लाच स्वीकारण्यास नकार दिला व ताे लगेच पळून गेला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक ...
Gunthewari plots case नासुप्र पुन्हा कार्यरत झाले असताना गुंठेवारींतर्गत शुल्क वृद्धीचा निर्णय महापालिका कशी घेऊ शकेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
wrong coach indicator , nagpur news शुक्रवारी दुपारी रेल्वेगाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना धावपळ करावी लागली. कोच इंडिकेटरमध्ये दाखविण्यात येणारी कोचची जागा गाडी आल्यानंतर दुसरीकडेच निघाल्यामुळे प्रवाशांना आपले साहित्य घेऊन ऐन वेळी आपल्या कोचपर्य ...
Corona's new 'hotspot', nagpur news चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. यामुळे मागील सात दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या वस्त्यांची माहिती घेतली असता नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन हॉटस्पॉट ठरल्याचे सामोर आले. ...
Jamal Siddiqui , denied 'X' category security भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल अनवर सिद्दिकी यांना ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा नाकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरवला. ...
Haj Fraud हजयात्रेच्या नावाखाली १.७३ कोटी रुपयांनी फसवणूक करणारा नाशिकचा टूर ऑपरेटर तहसील पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी मालेगावमध्ये धाड टाकून त्यास अटक केली आहे. ...
child laborer, nagpur news काँग्रेसनगर परिसरातील एका डेअरी व्यावसायिकाच्या घरून महिला व बाल विभागाने एका बालकामगाराची सुटका केली. गुरुवारी सायंकाळी बाल संरक्षण विभाग आणि पाेलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...