लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहिल्याच दिवशी दिसला ‘कोरोना इफेक्ट’,  महाविद्यालयांत तोकडी उपस्थिती  - Marathi News | The ‘Corona Effect’ appeared on the first day, Less presence in colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच दिवशी दिसला ‘कोरोना इफेक्ट’,  महाविद्यालयांत तोकडी उपस्थिती 

colleges begin, Corona Effect उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र विदर्भात ‘कोरोना’ परत डोके वर काढत असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. ...

नागपुरात  मटका अड्ड्यावर छापा - Marathi News | Raid on Matka den in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मटका अड्ड्यावर छापा

Raid on Matka den, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने चिंतामणनगर भिवसनखोरी येथील मटका अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घातला. ...

'व्हॅलेण्टाइन डे' च्या दिवशी नवऱ्याकडून पत्नीची अमानुष हत्या - Marathi News | Inhuman murder of wife by husband on Valentine's Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'व्हॅलेण्टाइन डे' च्या दिवशी नवऱ्याकडून पत्नीची अमानुष हत्या

Inhuman murder of wife, crime news अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादानंतर नवविवाहित पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...

नागपुरातील तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा : २६ जुगारी जेरबंद - Marathi News | Raid on gambling den at Tawakkal Hall in Nagpur: 26 gamblers arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा : २६ जुगारी जेरबंद

Raid on gambling den तहसील पोलिसांनी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास नालसाहेब चौकाजवळच्या तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा मारला. येथे जुगार खेळत असलेल्या २६ जणांना पोलिसांनी अटक केली. ...

नागपुरातील  रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकाला दणका - Marathi News | The director of the Rubaiyat Wine Center in Nagpur was hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकाला दणका

Action against Rubaiyat Wine Center देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अंबाझरीतील रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला दणका दिला. ...

'सेलेब्रिटी ट्विट' प्रकरणात भाजपच्या १२ 'इन्फ्लुएन्सर'चा सहभाग : अनिल देशमुख  - Marathi News | BJP's 12 'influencers' involved in 'celebrity tweet' case: Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सेलेब्रिटी ट्विट' प्रकरणात भाजपच्या १२ 'इन्फ्लुएन्सर'चा सहभाग : अनिल देशमुख 

Celebrity tweet case ‘सेलेब्रिटी ट्विट’बाबत लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या मान्यवरांच्या चौकशीचा प्रश्नच नव्हता. मी जो आदेश दिला, तो केवळ भाजप आयटी सेलसाठी होता. प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली ...

कोरोना रिपोर्ट २४ तासांत द्या : आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे सक्त निर्देश - Marathi News | Report Corona in 24 hours: Commissioner Radhakrishnan b. Strict instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना रिपोर्ट २४ तासांत द्या : आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे सक्त निर्देश

Commissioner Radhakrishnan b. Strict instructions on Corona Report शासकीय व खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचा रिपोर्ट २४ तासांत द्या, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...

मामाच्या लग्नाला निघालेल्या चिमुकल्याचा करुण अंत - Marathi News | The tragic end of Child who went to Mama's wedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मामाच्या लग्नाला निघालेल्या चिमुकल्याचा करुण अंत

Accident, death मेव्हण्याच्या लग्नाला पत्नी आणि चिमुकल्यासह निघालेल्या एका तरुणाच्या दुचाकीला भरधाव टिप्पर चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील पाच वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. ...

नागपूर शहरातील ३८० अतिक्रमणांवर मनपाची कारवाई - Marathi News | Corporation action on 380 encroachments in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील ३८० अतिक्रमणांवर मनपाची कारवाई

Action against encroachments, nagpur news मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी शहरातील विविध भागात केलेल्या कारवाईत ३८० अतिक्रमणे हटविली. ...