गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे मृतकाचे नाव आहे तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरी खाली वर रहायचे. दिलीपची बायको त्याला सोडून गेली असून त्याला दारूचे व्यसन आहे. ...
तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. परंतु प्रस्तावित जागेवरील ८० झाडे अडसर ठरल्याने बांधकाम थांबले आहे. ...
रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. ...
दिवसेंदिवस वाढताहेत पार्किंगच्या तक्रारी; फ्लॅच्या रजिस्ट्रीनंतर बिल्डरांना पार्किंगची सर्व माहिती वाटप पत्र आणि विक्री करारासोबत जोडून देणे बंधनकारक केले आहे. ...