शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली. ...
पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार त्यांचे राजकीय गुरू होते. नक्षल चळवळीशी संबंधित त्यांची ‘एन्काऊंटर’ कादंबरी प्रचंड गाजली. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ असे दहा वर्षे त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. (Eknath Sal ...
नागपूर शहरात बाजारपेठा बंद होत्या. परंतु रस्त्यांवरची वर्दळ मात्र कुठेही कमी झालेली दिसून आली नाही. रस्त्यांवर लोक बिनधास्त फिरत होते. टपरी व रस्त्याच्या काठाने उभे राहून नाश्ता करीत होते. ...