Nagpur News नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाधितांमध्ये मध्यम, उच्च-मध्यम वगार्तील रुग्णांचाच अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...
Nagpur News लॉकडाऊनचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी बसला. मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. ज्यांनी आणला, त्यांना ५ ते १० रुपये किलो दराने फुले विकावी लागली. ...
Nagpur News कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे चांगलेच नुकसान झाले. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाला २७ लाखांचा फटका बसला. ...
Nagpur News कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजकंटकांनी सोशल मीडियाद्वारे फसव्या पोस्ट टाकून नागरिकांना आमिष देणे सुरू केले आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे. ...
Nagpur News सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते. ...
Nagpur News पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली. याला भाजपने उघड विरोध करीत राऊत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता स्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी यात भर घातली आहे. ...
Nagpur News गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन लॉकडाऊन लागताच परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी पलायन केले. यात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ...
Nagpur News सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी व संसर्गाची चेन तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. रस्त्यावर प्रवाशीच कमी असल्याने फार कमी ऑटोरिक्षा रस्त्यावर होत्या. मोजक्याच बसेस असल्याने रुग्णांची अडचण झाली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही भरून घेण्यात येत आहे. ...