Charan Singh Thakur, Supreme court काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार दणका बसला. त्यांनी अपसंपदा चौकशी प्रकरणामध्ये दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले. ...
University exams राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६९ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठात प्रथमच ‘वेबबेस्ड’ परीक्षा होणार आहे. ...
Sanjivkumar नवीन कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागपूरसह विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करून उपलब्ध असलेल्या खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्या, असे निर्देश विभागीय ...
Condition of five major lakes in Nagpur city is very bad नीरीचा अहवाल तलावांबाबत चिंता करायला भाग पाडणारा आहे. फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावांनी प्रदूषणाची सीमा पार केली आहे. सक्करदरा व नाईक तलावांचे अस्तित्वच संकटात आहे. केवळ अंबाझरी तलावाची स्थ ...
Nitin Raut तामिळनाडूमध्ये हाेणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डाॅ. नितीन राऊत यांची स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने नियुक्ती केली आहे. ...
temperature, nagpur news पावसामुळे मंगळवारी शहरातील किमान तापमान ८.४ अंश सेल्सिसने खालावले होते. मात्र बुधवारी वातावरण निवळल्याने २४ तासात पुन्हा पारा १०.७ अंशाने वाढला आहे. बुधवारी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यत आली. ...
Corona, divides the work of the district court कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजाची दोन सत्रात विभागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी परिपत्रक जारी करण्यात आले. ...