Nagpur: ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्याने त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने अनुयायी आले होते. जय बुद्ध व जयभीम या एकाच जयघोषाने दीक्षाभूमीचा परिसर दुमदुमला होता. ...
Nagpur News: ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने समता सैनिक दलाने संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत उत्कृष्ट पथसंचालन करून अनेकांचे लक्ष वेधले. पथसंचालनात प्रथम भिक्खू संघ, नंतर पंचशिलेचा ध्वज हाती घेतलेला युवक आणि त्याच्या मागे निळ्या गणवेशा ...
अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरू आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. ...
रामदास आठवले म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा दिल्या होत्या. परंतु चिन्ह भाजपचे होते. उमेदवारही त्यांचे होते. यंदा आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. ...