Nagpur news ‘लोकमत’ चमूने काही केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, चाचणीसाठी आलेले व लसीकरणाच्या नोंदणीचा रांगा जवळजवळ होत्या. काही जण चाचणी झाल्यावर लसीकरणाच्या रांगेत लागतानाही आढळून आले. ...
Coronavirus vaccine updates Nagpur news आरोग्य विभागाला कोविशिल्ड लसीचे पुढील दोन दिवसांत साधारण दीड लाख, तर नंतरच्या चार दिवसांत दोन लाख, एकूण साडेतीन लाख डोस मिळणार आहेत. मात्र यात, कोव्हॅक्सिन लसीचा समावेश नाही. ...
Nagpur news शेजारी राहणाऱ्या एका गुन्हेगाराने १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. राजदेव टेंगर शाहू (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण नि ...
Coronavirus death toll Nagpur news ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘डबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. ...
Nagpur news Coronavirus Cases उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे. ...
राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. ...
Nagpur news न्यू नरसाळा भागातील एका बहुमजली इमारतीत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली. ...