लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य अर्थसंकल्पात नागपूरच्या 'ग्रोथ हब'साठी पाच हजार कोटी; रिंगरोड प्रकल्पालाही मान्यता - Marathi News | 5 thousand crores for Nagpur's 'Growth Hub' in the state budget; Ring Road project also approved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य अर्थसंकल्पात नागपूरच्या 'ग्रोथ हब'साठी पाच हजार कोटी; रिंगरोड प्रकल्पालाही मान्यता

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागपूर महानगराला 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. ...

विवाहितेस जाळून पाहत बसणाऱ्या पती, सासऱ्याची जन्मठेप कायम; चारित्र्याच्या संशयावर केला होता घात - Marathi News | Life imprisonment for husband, father-in-law who watched as wife was burnt alive; Murder was committed on suspicion of character | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहितेस जाळून पाहत बसणाऱ्या पती, सासऱ्याची जन्मठेप कायम; चारित्र्याच्या संशयावर केला होता घात

Nagpur : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला लग्नानंतर तीन वर्षातच जाळणाऱ्या व तिच्याकडे गप्पपणे पाहत बसलेल्या पती व सासऱ्याला कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. ...

'शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; बँक कोणतीही असो, २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणारच'; मुख्यमंत्र्यांची नागपुरात घोषणा - Marathi News | 'Big news for farmers; Loans up to Rs 2 lakh will be waived, irrespective of the bank'; CM announces in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; बँक कोणतीही असो, २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणारच'; मुख्यमंत्र्यांची नागपुरात घोषणा

Nagpur : शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

'यूपीएससी'त नागपूरचे 'आठ तारे' चमकले ! ऋतुजा गायकवाडला मिळाली देशातून १०६ वी रँक - Marathi News | Nagpur's 'eight stars' shine in UPSC! Rituja Gaikwad gets 106th rank in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'यूपीएससी'त नागपूरचे 'आठ तारे' चमकले ! ऋतुजा गायकवाडला मिळाली देशातून १०६ वी रँक

Nagpur : स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यश दूर राहत नाही, हे नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा सिद्ध केले. ...

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; अर्थसंकल्पात शक्तिपीठ महामार्गालाही हिरवा कंदील - Marathi News | Wainganga-Nalganga river linking project approved; Shaktipeeth highway also gets green light in the budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; अर्थसंकल्पात शक्तिपीठ महामार्गालाही हिरवा कंदील

Nagpur : सिंचन सुविधेअभावी त्रस्त असलेल्या विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी राज्य सरकारने ९४,९६८ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी दिली आहे. ...

LPG Crisis: हॉटेल आणि उद्योगांसाठी 'गॅस' बंद! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केवळ घरगुती वापरासाठीच मिळणार एलपीजी - Marathi News | LPG gas supply to hotels, industries stopped; Gas cylinders will be available only for domestic use | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :LPG Crisis: हॉटेल आणि उद्योगांसाठी 'गॅस' बंद! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केवळ घरगुती वापरासाठीच मिळणार एलपीजी

LPG Gas Shortage due to War : ...

पत्नीच्या निर्णयाने अंधारल्या घरात परतला ‘सूरज’चा प्रकाश; अवयवदानाने चौघांना मिळाले नवे जीवन - Marathi News | The light of 'Suraj' returned to the dark house due to the wife's decision; Four people got a new life through organ donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीच्या निर्णयाने अंधारल्या घरात परतला ‘सूरज’चा प्रकाश; अवयवदानाने चौघांना मिळाले नवे जीवन

Nagpur : कपाळावरचे कुंकू पुसले गेल्याचे असीम दु:ख उरात असतानाही, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव किती थोर असू शकते, याचे ज्वलंत उदाहरण यवतमाळच्या वणी येथे पाहायला मिळाले. ...

राज्यात एप्रिलमध्ये होणार एसआयआर; निवडणूक विभाग लागला तयारीला - Marathi News | SIR to be held in the state in April; Election Department starts preparations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात एप्रिलमध्ये होणार एसआयआर; निवडणूक विभाग लागला तयारीला

Nagpur : महाराष्ट्रात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कारवाई करून मतदार याद्या तपासून घेण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. ...

'ऑपरेशन सिंदूर'च्या सुपरहिरोचे देशासाठी सर्वोच्च बलिदान; १० दिवसांपूर्वीच घेतली होती घरच्यांची भेट - Marathi News | Nagpur IAF Pilot Purvesh Duragkar Martired in Sukhoi Crash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ऑपरेशन सिंदूर'च्या सुपरहिरोचे देशासाठी सर्वोच्च बलिदान; १० दिवसांपूर्वीच घेतली होती घरच्यांची भेट

आसामच्या दुर्घटनेत महाराष्ट्राचा शूरवीर फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश शहीद ...