लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूर जिल्ह्यात अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी - Marathi News | One killed, one injured in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

Nagpur News भरधाव ट्रॅक्टरने माेटरसायकलला जाेरात धडक दिली, त्यात दुचाकीवरील पती व अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना नागपूर जिल्ह्यात खापा (ता. सावनेर) शिवारात साेमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

दुर्दैवी; वीटभट्टीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू - Marathi News | Two kids missing, possibility of assassination! Incident at Sawangi Deoli in Nagpur District | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्दैवी; वीटभट्टीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू

Nagpur News विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. ...

नागपुरात पाऊस थांबला, आता वाढला दमटपणा - Marathi News | Rain stopped in Nagpur, now the humidity has increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाऊस थांबला, आता वाढला दमटपणा

Nagpur News तीन दिवसात पडलेल्या दमदार पावसानंतर नागपुरात रविवारी पावसाने उसंत घेतली. यामुळे कालच्यापेक्षा तापमानातही वाढ झाली असून वातावरणात दमटपणाही वाढला आहे. दुपारी सारेच यामुळे त्रस्त असलेले दिसले. ...

देशातील पहिली बोन मॅरो नोंदणी ठप्प - Marathi News | The country's first bone marrow registration stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील पहिली बोन मॅरो नोंदणी ठप्प

Nagpur News देशातील पहिल्या बोन मॅरो नोंदणीची सुरुवात चार वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलमधून झाली; परंतु दोन दिवसांनंतरच नोंदणी बंद झाली ती कायमचीच. ...

वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती - Marathi News | Flood threat in 99 villages on the banks of Wainganga river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैनगंगा तीरावरील ९९ गावांमध्ये महापुराची धास्ती

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या विक्राळ रुपाचा दरवर्षी सामना करावा लागतो. जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या तीरावर ९९ गावे असून, गावात महापुराची धास्ती आहे. ...

अनलॉकमध्येही नागपूर जिल्ह्यातील शाळा राहणार लॉक? - Marathi News | Will schools in Nagpur district remain locked even in Unlock? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनलॉकमध्येही नागपूर जिल्ह्यातील शाळा राहणार लॉक?

Nagpur News सध्या सरकारने अनेक क्षेत्र अनलॉक केले आहे. त्यामुळे शाळाही अनलॉक होणार की लॉकच राहणार? याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. ...

जागतिक रक्तदाता दिन; कोरोना काळातही अनेकांचे स्वेच्छा रक्तदान - Marathi News | World Blood Donor Day; Voluntary blood donation by many even during the Corona period | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक रक्तदाता दिन; कोरोना काळातही अनेकांचे स्वेच्छा रक्तदान

Nagpur News कोरोनाच्या काळात रक्त व प्लाझ्माचा तुटवडा पडला असताना अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान व प्लाझ्मा दान केला आहे. माणुसकीच्या भूमिकेतून खूप मोठे कर्तव्य पार पार पाडले आहे, आणि पुढेही हे कर्तव्य बजावत राहणार आहे. ...

प्रधानमंत्री आवास; नागपूर शहरात स्वप्नांचा भ्रमनिरास! - Marathi News | Prime Minister's Residence; Disillusionment of dreams in Nagpur city! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रधानमंत्री आवास; नागपूर शहरात स्वप्नांचा भ्रमनिरास!

Nagpur News महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसरे घटकातून आर्थिक दुर्बलांसाठी परवडणारा घरकुलांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तीन वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा प्रस्तावच शासनाकडे मंजुरीसाठी न पाठविल्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन् ...

positive story; नागपूर जिल्ह्यात रविवारी कोरोनाची सर्वांत कमी मृत्यूची नोंद - Marathi News | Nagpur district recorded the lowest death of corona on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :positive story; नागपूर जिल्ह्यात रविवारी कोरोनाची सर्वांत कमी मृत्यूची नोंद

Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रकोपानंतर पहिल्यांदाच सर्वांत कमी मृत्यूची नोंद झाली. रविवारी ७३ रुग्ण व ३ मृत्यू झाले. ...