लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

Nagpur: सेवानिवृत्त जवानाचा सख्ख्या मुलावरच गोळीबार, थोडक्यात वाचला जीव, अजनीत खळबळ - Marathi News | Nagpur: Retired jawan's firing on the boy, life saved briefly, unspeakable excitement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सेवानिवृत्त जवानाचा सख्ख्या मुलावरच गोळीबार, थोडक्यात वाचला जीव, अजनीत खळबळ

Nagpur News: सीआरपीएफच्या सेवानिवृत्त जवानाने क्षणिक संतापातून सख्ख्या मुलावरच गोळीबार केला. यात मुलगा जखमी झाला असून थोडक्यात त्याचा जीव वाचला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. ...

पुढचे पाच दिवस विदर्भात जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज - Marathi News | The observatory predicts heavy rain in Vidarbha for the next five days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढचे पाच दिवस विदर्भात जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

पावसासाठी वातावरण अनुकूल असल्याचा दावा : पण लहरी पाऊस पडेल काय? ...

नागपुरात हिट ॲंड रनच्या आणखी दोन घटना, दोघांचा मृत्यू - Marathi News | Two more incidents of hit and run in Nagpur, two dead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिट ॲंड रनच्या आणखी दोन घटना, दोघांचा मृत्यू

Nagpur : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात ...

अवैध सावकाराने पैसे मिळाल्यावरदेखील डॉक्टरला मागितली २.४० कोटींची खंडणी - Marathi News | Even after receiving the money, the illegal moneylender demanded an extortion of 2.40 crores from the doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध सावकाराने पैसे मिळाल्यावरदेखील डॉक्टरला मागितली २.४० कोटींची खंडणी

Nagpur : पूर्ण पैसे मिळाल्यावरदेखील वैद्यकीय तज्ज्ञाला मागितली २.४० कोटींची खंडणी ...

पूनर्मुल्यांकनात वाढले गुण, दहावीला भूषणने गाठली उच्च श्रेणी - Marathi News | Increased marks in revaluation, Bhushan achieved top rank in 10th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूनर्मुल्यांकनात वाढले गुण, दहावीला भूषणने गाठली उच्च श्रेणी

Nagpur : बाेर्डाच्या घाेळाने ताे आनंदाला मुकला ...

मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय - Marathi News | Water on track due to heavy rain, 'red signal' for many trains; Great inconvenience to passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय

गेले दोन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली ...

डी. के. पाटील भुजबळ नागपुरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक, सोमवारी आदेश जारी - Marathi News | D. K. Patil Bhujbal new Special Inspector General of Police, Nagpur, order issued on Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डी. के. पाटील भुजबळ नागपुरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक, सोमवारी आदेश जारी

गृह विभागाने एकूण १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

सर्वे अन् डीपीआरमध्ये गेली चार वर्षे, प्रकल्प कधी होणार? एसटीपीचा पुन्हा डीपीआर! - Marathi News | Last four years in survey and DPR, when will the project be done? DPR of STP again! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वे अन् डीपीआरमध्ये गेली चार वर्षे, प्रकल्प कधी होणार? एसटीपीचा पुन्हा डीपीआर!

शासनाकडे करणार निधीची मागणी ...

तहसीलदार म्हणतात, सदस्य-सचिव पद नको; महसूल कर्मचारी म्हणतात, आकृतिबंध लागू करा! - Marathi News | Ladki Bahin Scheme Tehsildar says, no member-secretary post; Apply contours first, says revenue staff! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तहसीलदार म्हणतात, सदस्य-सचिव पद नको; महसूल कर्मचारी म्हणतात, आकृतिबंध लागू करा!

‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीलाच अडचणी: दोन्ही संघटनांचे शासनाला निवेदन ...