लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News जर विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह रिफायनरीदेखील आली तर औद्योगिक विकासाला गती मिळेल. शिवाय इंधनातूनच सहा हजार कोटींची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
Nagpur News सोमवारी भरदुपारी जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला. मध्यप्रदेशातील कटनी येथे या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. ...
Nagpur News मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. ...
Nagpur News तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी बोगस पद्धतीने इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड घेऊन सीजीएसटी विभागाला १२४ कोटी रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
Nagpur News सर्वच माध्यमाच्या शाळा सकाळी १०.३० ते ५ या कालावधीत भरविण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात शिक्षक घरातच असल्याने त्यांना शिक्षा म्हणून हा निर्णय विभागाने घेतला तर नाही ना, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित हो ...