लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis responds to Supriya Sules and Sanjay Raut over ED raids on anil deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, देशमुखांवरील कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची आवश्यकता नाही. ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सलग साडेनऊ तास चौकशी; ईडीच्या कारवाईत नेमकं काय घडलं? - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh interrogated for nine and a half hours by ED | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सलग साडेनऊ तास चौकशी; ईडीच्या कारवाईत नेमकं काय घडलं?

महिन्याला १००कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून आधी सीबीआय आणि आता महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीच्या पथकाने देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तियांची चाैकशी केली ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर तणाव; ईडीच्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं   - Marathi News | Tension outside Anil Deshmukh Nagpur house protests by NCP supporters against ED raids | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या नागपुरातील घराबाहेर तणाव; ईडीच्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं  

ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Anil Deshmukh: मुंबई, नागपूरात ईडीचे छापे, तगडा बंदोबस्तही तैनात; पण अनिल देशमुख नेमके आहेत तरी कुठे? - Marathi News | ED raids in Mumbai Nagpur crpf security deployed But where exactly is Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: मुंबई, नागपूरात ईडीचे छापे, तगडा बंदोबस्तही तैनात; पण अनिल देशमुख नेमके आहेत तरी कुठे?

Anil Deshmukh: ED raids in Mumbai Nagpur crpf security deployed But where exactly is Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे ...

Anil Deshmukh BREAKING: नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू - Marathi News | ED raids former Home Minister Anil Deshmukhs house in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh BREAKING: नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू

ED raids former Home Minister Anil Deshmukh house in Nagpur : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. ...

मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात - Marathi News | The CM of Mumbai and the Deputy CM of Pune are the same obstacle; said former cm devendra fadanvis pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात

विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनावरून फडणवीस यांचा घणाघात ...

कॅफे कबिलात हुक्क्याचा धूर - Marathi News | Hookah smoke in the cafe clan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅफे कबिलात हुक्क्याचा धूर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कबिला नामक कॅफेत पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने छापा ... ...

राज्यातील वन पर्यटनाला अखेर मंजुरी - Marathi News | Forest tourism in the state finally approved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील वन पर्यटनाला अखेर मंजुरी

नागपूर : राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील क्षेत्रात वन पर्यटन सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय ... ...

अवैध शिकारी रोखण्यासाठी लाइव्ह वायर डिटेक्टर - Marathi News | Live wire detector to prevent poachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध शिकारी रोखण्यासाठी लाइव्ह वायर डिटेक्टर

नागपूर : वन क्षेत्रातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या लाईनवर हूक अडकवून वन्य प्राण्यांच्या शिकारी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र ... ...