लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मागण्या मान्य करा अन्यथा.. ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा - Marathi News | Accept the demands or else.. ST employees warned to protest during Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागण्या मान्य करा अन्यथा.. ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा

एसटी महामंडळ : कामगार संयुक्त कृती समितीचा ईशारा ...

पैशांशिवाय होत नव्हते काम ! ड्रॉवरमध्ये दिसल्या नोटा; महसूल मंत्र्यांनी सहदुय्यम निबंधकाला केले निलंबित - Marathi News | Work could not be done without money! Notes found in drawer; Revenue Minister suspends Joint Deputy Registrar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैशांशिवाय होत नव्हते काम ! ड्रॉवरमध्ये दिसल्या नोटा; महसूल मंत्र्यांनी सहदुय्यम निबंधकाला केले निलंबित

महसूल विभागाची कारवाई : महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतली होती झाडाझडती : ...

सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! नागपूर मनपातील ४४०७ अधिसंख्या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार - Marathi News | Big relief for sanitation workers! Lad Page Committee recommendations will be implemented for 4407 majority employees of Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! नागपूर मनपातील ४४०७ अधिसंख्या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार

Nagpur : सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याला आता शासनाने मान्यता दिली आहे. ...

शिक्षण विभागाचा दरवर्षीचा गोंधळ ! ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका यावर्षीही कमी पाठवल्या, परीक्षा कशी घ्यावी? - Marathi News | The Education Department's annual confusion! Fewer 'PAT' question papers were sent this year as well, how to take the exam? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण विभागाचा दरवर्षीचा गोंधळ ! ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका यावर्षीही कमी पाठवल्या, परीक्षा कशी घ्यावी?

प्रत्येक शाळेत चार-पाच ते २० पर्यंत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा : आजपासून परिक्षा कशी घ्यावी, शाळांसमोर प्रश्न ...

दीक्षाभूमीचा विकास झालाच पाहिजे, कामांची माहिती द्या ! हायकोर्टाने दिले आदेश - Marathi News | Deekshabhoomi must be developed, provide information about the work! High Court orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीचा विकास झालाच पाहिजे, कामांची माहिती द्या ! हायकोर्टाने दिले आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिशा स्पष्ट केली : अनुयायांच्या सुविधेवर भर दिला ...

विदर्भातील औद्योगिक वसाहतींमध्ये तब्बल एक हजार २४६ युनिट बंद; हायकोर्टाकडून गंभीर दखल - Marathi News | As many as 1,246 units closed in industrial estates in Vidarbha; High Court takes serious note | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील औद्योगिक वसाहतींमध्ये तब्बल एक हजार २४६ युनिट बंद; हायकोर्टाकडून गंभीर दखल

तीन हजार ९०६ युनिट अद्याप सुरू झाले नाहीत : स्वतःच केली जनहित याचिका ...

ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत - Marathi News | Immediately cancel government decision to save obc youth from ending lives said vijay vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत

नागपूर इथे उद्या विदर्भातील ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे ...

उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर  - Marathi News | Mahavitaran Light Bill Hike: 'Secret' attack on industries by electricity, situation in the state worsens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 

आता एफएसी-वीज विक्री कराचा बोजा; महाग विजेमुळे उद्योग आधीच हतबल; औद्योगिक विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह ...

सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | RSS criticized for attack on Chief Justice, complaint filed with police against Nikhil Wagle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरन्यायाधीशांवरील हल्ल्यावरून संघावर टीका, निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार

Nagpur News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी मुक्त पत्रकार निखील वागळेंविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. ...