लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
 नागपुरात दिवसभर उसंत, रात्री धाे-धाे बरसला - Marathi News | In Nagpur, no rained all day and rain all night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात दिवसभर उसंत, रात्री धाे-धाे बरसला

Rain all night रात्री ९ वाजतानंतर वातावरण बदलले आणि धाे-धाे पावसाला सुरुवात झाली. १५-२० मिनिट सरी काेसळल्यानंतर पाऊस थाेडा थांबला पण त्यानंतर पुन्हा जाेर धरला, जाे उशिरा रात्रीपर्यंत सुरू हाेता. ...

मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करताय - Marathi News | What measures do you take to prevent human-animal conflict? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करताय

Human-animal conflict issueचंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना करताय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला केली व यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण कधी होणार ? आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही - Marathi News | When will damage crops due to heavy rain survey be conducted? There is no survey even after the week is over | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण कधी होणार ? आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही

जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. ...

लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा - Marathi News | Establish Authority for Lonar Lake Conservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करा

Lonar Lake रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन व विकासाकरिता प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...

CoronaVirus in Nagpur : नवे बाधित परत सातच्या आत - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Newly infected back within seven | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नवे बाधित परत सातच्या आत

CoronaVirus मंगळवारी नव्या बाधितांची संख्या दुपटीने वाढल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, बुधवारच्या अहवालानुसार, नव्या बाधितांची संख्या परत कमी झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यामध्ये सहा नवे बाधित नोंदविल्या गेले, तर परत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. या ...

प्रेम प्रकरणातून युवकाचा खून : गळा आवळून रेलिंगला लटकविले - Marathi News | Murder of a youth in a love affair: strangled and hung from a railing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेम प्रकरणातून युवकाचा खून : गळा आवळून रेलिंगला लटकविले

Murder of a youth in a love affair, crime news गुमगाव परिसरात एका ३० वर्षांच्या तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २८ जुलै रोजी उघडकीस आली. ...

स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार - Marathi News | One crore award to Smart City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार

केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व स्मार्ट सिटीज मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या "इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज" अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत एक कोटीचा पुरस्कार जाहीर झ ...

नागपूरकरांना डेंग्युचा डंख : ३७८ ठिकाणी आढळली अळी - Marathi News | Dengue sting in Nagpur: Larvae found in 378 places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना डेंग्युचा डंख : ३७८ ठिकाणी आढळली अळी

Dengue in Nagpurनागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण केले जात आहे. एका दिवसात ८०४२ घरांची तपासणी केली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. ...

एक लाखाची मोहफुलाची दारू पकडली - Marathi News | Worth One lakh Mohfula liquor was seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक लाखाची मोहफुलाची दारू पकडली

Mohfula liquor seized तहसील पोलिसांच्या पथकाने ऑटोरिक्षातून नेण्यात येत असलेली एक लाख रुपयांची एक हजार लीटर मोहफुलाची दारू मंगळवारी रात्री ११ वाजता पकडली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...