Nagpur : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजची पिढी एका वेगळ्याच मानसिक संकटात सापडली आहे. तासनतास स्क्रीनसमोर घालवल्यामुळे किशोरवयीन मुलांना 'रिअॅलिटी' (वास्तव) आणि 'फेक' (आभासी जग) यातील फरक समजणे कठीण झाले आहे. ...
Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ५ हजार ८४० कोटी ६५ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केला. ...
Nagpur : युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या गॅस बाजारपेठेत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे गॅस एजन्सी आणि गोदामांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ...
Nagpur : राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
Nagpur : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली. ...
Nagpur : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ठेवण्यात येणारी अंतराची अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रद्द केली आणि प्रवेशाच्या निकषामध्ये येत्या दोन दिवसांत आवश्यक सुधारणा करण्याचा आदेश राज्य सरकारला दिल ...
Nagpur Crime News: गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या दंडूक्यापासून वाचण्यासाठी गुन्हेगार नाव बदलू शकतो, पत्ता बदलू शकतो, स्वत:चा चेहरादेखिल बदलू शकतो. मात्र, स्वत:च्या हाताच्या बोटांचे ठसे तो बदलू शकत नाही. हा महत्वाचा धागा धरून जीआरपीने (शासकीय रेल्वे प ...
Nagpur : गुजरातचे कच्छ, साैराष्ट्रासह विदर्भावरही सूर्यदेव भलताच काेपल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भात सूर्यकिरणांची तीव्रता अत्याधिक वाढली आहे. चार दिवसापूर्वी अकाेल्यानंतर गुरुवारी अमरावती देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. ...
Nagpur : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका विद्यार्थिनीच्या पालकांना १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
Nagpur : संविधानाने नागरिकांना सन्मानपूर्वक जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे कोणताही सेवा नियम महिला कर्मचाऱ्याला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट करून एका महिला डॉक्टरवरील २३ ल ...