लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

कुख्यात गुंडांकडून पिस्तूल जप्त; मोठा गुन्हा करण्याच्या होते तयारीत - Marathi News | Pistols seized from notorious goons; Was preparing to commit a major crime in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंडांकडून पिस्तूल जप्त; मोठा गुन्हा करण्याच्या होते तयारीत

तहसील पोलिसांनी बांधल्या मुसक्या ...

कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सिटवर पोहचली नागपूरची पीएसआय - Marathi News | Nagpur's PSI Mangala Harde reached the hot seat of Kaun Banega Crorepati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सिटवर पोहचली नागपूरची पीएसआय

अनेकांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा ‘कोण बनेंगा करोडपती’ हा टीव्ही शो हिंदी पाठोपाठ मराठीतही कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. ...

वेगळ्या विदर्भासाठी केले अर्धनग्न आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Half-naked movement for a separate Vidarbha; Police took him into custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळ्या विदर्भासाठी केले अर्धनग्न आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

Nagpur News क्रांतीदिनाच्या पर्वावर विदर्भ आंदोलन समितीतर्फे गुरुवारी सकाळी विदर्भ चंडिका मंदिरात आंदोलन करण्यात आले. ...

विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर - Marathi News | Strange; He viral offensive video of his wife on Instagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर

Nagpur News इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

विद्यापीठाचे ‘मिशन नॅक’, रंगीत तालमीवर भर; ‘अ’ श्रेणी मिळविण्याचे आव्हान - Marathi News | The university’s ‘mission nac’, emphasizing colorful rehearsals; The challenge of getting an ‘A’ grade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाचे ‘मिशन नॅक’, रंगीत तालमीवर भर; ‘अ’ श्रेणी मिळविण्याचे आव्हान

Nagpur News सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कधीही ‘नॅक’चा चमू विद्यापीठाला भेट देऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व लक्ष ‘नॅक’वर केंद्रित झाले आहे. ...

 तीन किलो ट्यूमरचे वजन घेऊन चालत होता तो कुत्रा... मग माणुसकी धावून आली... - Marathi News | The dog was carrying a weight of three kilos ... then humanity came running ..treated by doctors . | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : तीन किलो ट्यूमरचे वजन घेऊन चालत होता तो कुत्रा... मग माणुसकी धावून आली...

Nagpur News पंजावर साडेतीन किलोचा ट्युमर घेऊन वेदनेसह जगणाऱ्या एका कुत्र्यावर त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया केली. ...

'गंगाजमुना' वस्ती सील; अखेर नागपुरातील रेडलाईट एरिया होणार बंद - Marathi News | Red light area Ganga Jamuna in Nagpur will be closed ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गंगाजमुना' वस्ती सील; अखेर नागपुरातील रेडलाईट एरिया होणार बंद

नागपूर शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील देहव्यापाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ...

भिशीतील गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना लावला कोट्यवधींचा चुना... - Marathi News | Billions of rupees were paid to traders by showing the lure of investment in Vishish ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिशीतील गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना लावला कोट्यवधींचा चुना...

भिसीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने इतवारीतील एका कॉस्मेटिक व्यापाऱ्याने कोट्यवधींनी फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली आहे. ...

बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी - Marathi News | Changing cropping pattern is problematic forLesser Florican; Only 264 birds in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

Nagpur News गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे. ...