ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अफगाणिस्तानीतल अनेक व्हिडीओत आपल्याला तालिबानी हत्यारासह सरकारी कार्यालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा केल्याचं पाहायला मिळत आहे ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क या 1.6 किमी लांब मार्गाचे उदघाटन शुक् ...
Nagpur News Nitin Gadkari जनतेच्या विकास कामात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे दिली. ...
Nagpur News २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ‘एमआयएल’च्या महसुलात तब्बल ६२ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे, विमानतळावरील प्रवाशांची संख्यादेखील प्रचंड घटली आहे. ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ...