ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. ... ...
शहरातील ८५५४ घरांचे सर्वेक्षण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू ... ...
सावनेर : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार सावनेर शहरातील भालेराव विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभागाच्या ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे पूर्ण काम सप्टेंबर २०२२ पर्यंत संपविण्याचा राज्य ... ...