लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पेठ-नेरी मार्गावरील पुलाचे बारा वाजले - Marathi News | Twelve o'clock of the bridge on Peth-Neri road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेठ-नेरी मार्गावरील पुलाचे बारा वाजले

लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) मार्गावरील वेणा नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यामुळे दाेन्ही बाजूंनी खरडून गेला ... ...

बसचालक-वाहकाच्या सतर्कतेमुळे सहा महिला चाेर अटकेत - Marathi News | Six women arrested for bus-carrier alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसचालक-वाहकाच्या सतर्कतेमुळे सहा महिला चाेर अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसचालक व वाहकास सूचना ... ...

अखेर येरखेड्यात स्वस्त धान्य दुकानासाठी मतदान! - Marathi News | Finally voting for cheap grain shop in Yerkheda! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर येरखेड्यात स्वस्त धान्य दुकानासाठी मतदान!

कामठी : महिला बचतगटाला स्वस्त धान्य दुकानाच्या संचालनाची जबाबदारी देण्यासंदर्भात मंगळवारी येरखेडा येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. तीत ... ...

कामठीत १०१ तरुणांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of 101 youths in Kamathi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीत १०१ तरुणांचे रक्तदान

कामठी : तजिम खुदा-ए-नौशाही सामाजिक संस्थेच्यावतीने कामठी शहरातील अब्दुल्ला शहा बाबा दर्ग्यात मंगळवारी (दि. ३१) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात ... ...

ग्रामसभेकडे फिरविली ग्रामस्थांनी पाठ - Marathi News | The villagers turned to the Gram Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामसभेकडे फिरविली ग्रामस्थांनी पाठ

दुपारी सभा आयोजित करण्यावर आक्षेप चिचाळा : गत दीड वर्षात कोरोना प्रतिबंधात्मक नियमामुळे ग्रामीण भागात ग्रामसभांचे आयोजन होऊ शकले ... ...

भिंत अंगावर काेसळून महिलेसह शेळ्या जखमी - Marathi News | The goat and the woman were injured when the wall collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिंत अंगावर काेसळून महिलेसह शेळ्या जखमी

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पावसामुळे मातीसाेबतच लगतची विटांची भिंती काेसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने वृद्ध महिलेसह चार शेळ्या ... ...

बुटीबोरी न.प.ला हवाय विकास निधी - Marathi News | Hawaii Development Fund to Butibori NP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुटीबोरी न.प.ला हवाय विकास निधी

बुटीबोरी : बुटीबोरी ग्रामपंचायतला २०१८ मध्ये नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. त्या वेळच्या युती सरकारने बुटीबोरीच्या विकासाकरिता १० कोटी रुपयांची निधी ... ...

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महाडीबीटीचा फायदा होईना - Marathi News | Farmers in rural areas did not benefit from MahaDBT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महाडीबीटीचा फायदा होईना

खापा: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाने महाटीबीटी पोर्टलच्या माध्यमातून योजना राबविणे सुरू केले ... ...

तिन्ही आराेपींची तुरुंगात रवानगी - Marathi News | All three accused were sent to jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिन्ही आराेपींची तुरुंगात रवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्क बेला : संदीप लीलाधर वराडे (२३, रा. बेला, ता. उमरेड) याच्या आत्महत्या प्रकरणात बेला पाेलिसांनी तिघांना ... ...