पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
नागपूर : मेयो रुग्णालयात तैनात महाराष्ट्र सुरक्षारक्षक दलाच्या इतर महिला गार्ड सुपरवायझरच्या छेडखानीच्या शिकार झाल्याची माहिती आहे. मेयो रुग्णालयाशी ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कामठी (नवीन) पाेलीस पथकाने बसस्थानकानजीकच्या झाेपडपट्टी परिसरात कारवाई करीत गांजा विक्री करणाऱ्या आराेपीला रंगेहात ... ...
पारशिवनी : शेतातील विहिरीतून पाणी काढताना अचानक ताेल गेल्याने ताे विहिरीत पडला. त्यातच खाेल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ... ...
-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या ... ...
नागपूर : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी गुरुवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याच्या ... ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवार-गुरुवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. भिवापूर वगळता सर्वच तालुक्यावर पाऊस बरसला. मात्र काेटाेल आणि नरखेड ... ...
नागपूर : काेकण, गाेव्यासह विदर्भातही या आठवड्यात पावसाने चांगला मुक्काम ठाेकला आहे. दाेन-तीन दिवसांपासून सुरू असलेला जाेर गुरुवारीही कायम ... ...
गणेशोत्सवात पूजेची फुले महाग झाली आहेत. गुरुवारी सीताबर्डी येथील होलसेल बाजारात शेवंती ८० रुपये किलो, झेंडू ६० ते ७०, ... ...
नागपूर : गृह विभागातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी निघाले. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची पोलीस ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची ३ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत ... ...