नागपूर जिल्ह्यातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे, २ लाख ९८ हजार ११३ विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतचा पोषण आहार मिळाला नाही. हा आहार कधी मिळेल, यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे कुठलेही उत्तर नाही. ...
महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. धान्य तस्करीतील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करणार असून चौकशीत संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, ...
विधिसंघर्षग्रस्त बालक पीडित बालिकेच्या शेजारी राहताे. त्याने त्याच्या सात वर्षीय बहिणीच्या माध्यमातून पीडित बालिकेला फिशपाॅट बघण्याच्या निमित्ताने घरी बाेलावले हाेते. त्याने खाेलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिला तिच्या घरी साेडून दिले. ...
Winter Session of Maharashtra Vidhan Sabha: कोरोना खबरदारी घेत होणार अधिवेशन. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. ...
Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनंतर ७ डिसेंबरपासून नागपुरातच होणार आहे. विधानभवनात सोमवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात विधिमंडळाचे अधिकारी समाधानी दिसून आले. ...
Nagpur News जावई, बहीण आणि मित्राला मोबाइलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवून एका तरुणाने गळफास लावून घेतला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. चेतन यशवंत बिसेन (वय २८) असे त्याचे नाव आहे. ...