कोलमाफिया चोरलेल्या कोळशाचा मुलामा दगड, गिट्टीला देऊन तसेच त्यात काळा चुरा मिक्स करून त्याची कोळसा म्हणून विक्री करून कोलमाफिया सरकार आणि उद्योजकांना फसवत आहेत. ...
National Inter-Religious Conference: 'लोकमत'ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर महामंथन होणार आहे. ...
Nagpur News कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने शहरातील रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ...
Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला. ...
७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर जवळपास ५० कोटी रुपये खर्च होतील. सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)ने यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ...
समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे. ...
राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे. ...