रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Nagpur News मंगळवारी नागपूरकरांनी चौथ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात उत्तर-दक्षिण जुगलबंदीचा श्रवणाभिरम्य सोहळा अनुभवला. ...
Nagpur News दुबईहून नागपुरात परतलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. ...
Nagpur News आरोग्यास घातक असलेली सुपारी विकणारांचे हात कायद्याच्या आडकित्यात पकडले जाईल, असा रोखठोक ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. ...
Nagpur News लकडगंजमधील एका व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी पाच लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही चोरीची घटना घडली. ...
Nagpur News मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आदेश शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना दिले होते. मात्र मागील पाच दिवसांत यात फारशी सुधारणा झालेली नाही. ...
Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले. ...
Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. ...
Nagpur News मागील महिन्याभरापासून नाग नदीत मगर दिसल्याबाबत बरेच दावे व अफवांना ऊत आला होता. अखेर शहरात खरोखरच मगर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
Nagpur News मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा गेस्ट हाऊसमध्ये मृत्यू झाला. उदय सूर्यकांत भुते (वय ५४) असे मृताचे नाव आहे. ...
Nagpur News खेळता खेळता घरातून निघालेला व वाट चुकलेला चिमुकला पोलिस व सुजाण नागरिकांच्या मदतीने अखेरीस आपल्या मातेच्या कुशीत विसावला. ...