डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना २० ऑक्टोबररोजी विजयचे मेंदू मृत झाल्याचे निदान झाले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली, सोबतच अवयव दानाचाही सल्ला देण्यात आला. कुटुंबियांनीही याला होकार आला. ...
जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला तीनदा विकून त्यातून पैसा कमावल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या प्रकाराला कंटाळून हिंमत करून मुलीने बुधवारी तिच्या निर्दयी आईविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याने हा प्रकार समोर आला आहे. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
दिलीप वळसे-पाटील गुरुवारी रात्री नागपुरात दाखल झाले. शुक्रवारी स्थानिक आणि विदर्भातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते नागपूर-विदर्भातील गुन्हेगारीचा आढावा घेणार आहेत. ...
Nagpur News रात्री, बेरात्री अडलेल्या रुग्णांवर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांचा जीव वाचावा, यासाठी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयावर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होतात. परंतु, ११० खाटांचे हे रुग्णालय रात्री १० वाजताच कुलुपात बंद होते. ...
Nagpur News गडचिरोलीच्या जंगलात आता वाघ, बिबट व त्यापाठोपाठ हत्तीही दाखल झाले आहेत. अरण्यपुरुष मारुती चितमपल्ली म्हणतात, यात नवे काही नाही. कारण विदर्भातील हत्तींच्या वास्तव्याला १५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ...