'लोकमत' वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी स्वामी रामदेवबाबा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ...
Nagpur News भारत-पाकिस्तानदरम्यान ( India vs Pakistan) होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर टीकास्र सोडताना, योगगुरू रामदेवबाबा यांनी, या दोन देशांदरम्यान सामने होणे हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत स्पष्ट केले आहे. ...
Nagpur News कोविड काळात बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने पुढाकार घेतला. तब्बल सव्वा कोटी लोकांना अन्नधान्य वितरित केले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सेवाही पुरवली, असे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले. ...
Nagpur News उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता असून त्याचे परिणाम विदर्भ व महाराष्ट्रातही जाणवतील. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाेकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
Nagpur News तेल, तूप, डाळी आणि स्वयंपाकघरातील अन्य कच्च्या पदार्थांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्केने वधारले आहेत. त्यामुळे, साहजिकच दिवाळीमध्ये घरोघरी तयार होणारा फराळही महागला आहे. ...
Nagpur News यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले. ...
Nagpur News काेजागरी पाैर्णिमेनंतर शहराच्या तापमानात घसरण व्हायला लागली आहे. मागील २४ तासांत नागपूरचे तापमान २.२ अंशाने घसरून १५.५ अंशावर पाेहोचले. ...
Nagpur News ट्रकमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या प्रकाशात रोडचे काम करीत असताना भरधाव कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेत एका कामगाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. ...