Nagpur News समाजाचा स्वाभिमान जिवंत ठेवून शासनकर्ती जमात तयार करण्याचे काम नागपूरकर जनता करेल, असा विश्वास बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. ...
Nagpur News अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलतर्फे आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल बुधवारी सायंकाळी घोषित करण्यात आले. ...
Nagpur News दिवाळीचा लखलखाट आतापासून पसरायला लागला आहे. घरांची स्वच्छताही जोमात सुरू आहे. केरकचरा बाहेर काढला जात असून यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी केरसुणी मात्र काही प्रमाणात महागली आहे. ...
Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने स्वत:विरुद्धचा खटला व एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पोलीस आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार धडक कारवाई करत पोलिसांनी ५ जणांना अमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपात, तर ६१ जणांना अमली पदार्थ सेवन करण्याच्या आरोपात ताब्यात घेतले. ...
गेल्या १० महिन्यांत नागपूर शहर पोलिसांनी तब्बल ५१ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई केली. मुंबई, ठाणे, पुणे आयुक्तालयाच्या तुलनेत हा आकडा कितीतरी पट अधिक असून राज्यात पहिल्या क्रमांकाचा आहे. ...
हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. ...