नरखेड पंचायत समितीत उपसभापती पदाच्या निवडणुकीत अर्ज सादर करताना राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर उमरकर यांचे टायमिंग चुकल्याने बहुमत नसतानाही भाजपचे स्वप्निल नागापुरे अविरोध निवडून आले. ...
स्मृतिनगर म्हाडा कॉलनीत राहणारे संजयसिंग ऑईल पेंट बनविणाऱ्या एका कंपनीत मार्केटिंगचे काम करीत होते. ते अविवाहित होते. त्यांच्या परिवारात भाऊ प्रफुल्लसिंग गाैर आणि एक विवाहित बहीण आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे आंदोलन आणखी चिघळत चालले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...
साईचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी एकीकृत प्लान तयार करण्याची सूचना करुन त्यानंतर केंद्र शासनाचा निधी आणि सीएसआर निधीमधून विकास करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. ...
झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी कार्यभार सांभाळताच विशेष मोहीम राबवून लायसन्स विना दारु पिणाऱ्या ५७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मद्यपी आणि दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर राहणार असून, बल्क एसएमएस किंवा समाजमाध्यमांच्या वापराची माहिती उमेदवारांकडून घेण्यात येईल. ...
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या वृद्धाकडून भूखंडाचे प्लॉटचे डिमांड लेटर व आरएल लेटर काढून देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या एनआयटीच्या शिपायाला एसीबीने अटक केली आहे. ...